बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: सरकार देणार मोफत लॅपटॉप! Free Laptop Yojana 2025

Free Laptop Yojana 2025 : आजच्या काळात शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणे आवश्यक झाले आहे. ऑनलाइन शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांची गरज असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी या सुविधांपासून वंचित राहतात. हीच बाब लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत … Continue reading बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: सरकार देणार मोफत लॅपटॉप! Free Laptop Yojana 2025