शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीक विमा आणि ₹२०,००० प्रोत्साहन अनुदान! Crop Insurance Claim

Crop Insurance Claim : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या दोन मोठ्या घोषणा नुकत्याच करण्यात आल्या आहेत. एकीकडे, पीक विमा योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होणार आहे, तर दुसरीकडे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी ₹२०,००० प्रोत्साहन अनुदान जाहीर झाले आहे. या दोन्ही योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.   पीक विमा … Continue reading शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: पीक विमा आणि ₹२०,००० प्रोत्साहन अनुदान! Crop Insurance Claim