लेक लाडकी योजना: मुलींना १ लाख १ हजार रुपये मिळत आहेत, लगेच येथे अर्ज करा Lek Ladki Yojana Apply
महाराष्ट्रामध्ये १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना मुलीच्या भविष्यासाठी तब्बल १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहूया. योजनेचे फायदे आणि पात्रता ही योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक … Read more