हवामान अंदाज: महाराष्ट्रात पुढील ४८ तास जोरदार पाऊस, मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट! | Heavy rain
Heavy rain : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने आजपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात म्हणजेच १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषतः, आज आणि उद्या (१४ आणि १५ सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता … Read more