‘लाडकी बहीण योजने’चा मोठा निर्णय: १० लाख महिलांचे हप्ते कायमचे थांबले! Ladki Bahin Installment Stop
Ladki Bahin Installment Stop : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या राज्यातील तब्बल १० लाख महिलांचे मासिक हप्ते कायमचे थांबवण्यात आले आहेत. अनेक महिलांनी त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याची तक्रार केल्यानंतर यामागचे कारण समोर आले. हप्ते का थांबले? महिला … Read more