Crop Insurance : बोगस शेतकऱ्यांमुळे पीक विमा योजनेतून ७६ लाख शेतकरी हद्दपार! सरकारची ८ हजार कोटींची बचत
Crop Insurance : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या पीक विमा योजनेमध्ये एक मोठा बदल समोर आला आहे. नव्या नियमांमुळे आणि कठोर तपासणीमुळे ७६ लाखांहून अधिक बोगस शेतकरी पीक विमा योजनेतून बाहेर पडले आहेत. यामुळे राज्य आणि केंद्र सरकारची मिळून जवळपास ८ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. १ रुपया पीक विमा योजना का थांबवली? … Read more