लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता 1500 रूपये मिळण्यास सुरुवात; शासन निर्णय पहा Ladki Bahin Yojana Installment
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची Ladki Bahin Yojana Installment: बातमी समोर आली आहे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची लाभार्थी महिला अद्याप प्रतीक्षा करत होत्या. आता या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक नवी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आली आहे. सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या आर्थिक लाभाच्या वितरणासाठी ₹३४४.३० कोटींचा निधी महिला व बालविकास विभागाला देण्यासंदर्भात ९ … Read more