EMI नाही भरला तर स्मार्टफोन होणार लॉक? जाणून घ्या RBI चा नवा नियम!
कर्जाचे हप्ते (EMI) न भरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) एक असा नियम लागू करण्याच्या विचारात आहे, ज्यामुळे EMI थकवणाऱ्या ग्राहकांचा स्मार्टफोन आपोआप लॉक होऊ शकतो. यामुळे अनेक कर्जदारांना नक्कीच घाम फुटणार आहे. सध्या हे अपडेट चर्चेत आहे. चला तर मग, या संभाव्य नियमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया. … Read more