लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट हफ्ता १५०० रुपये जमा झाले; यादीत तुमचे नाव पहा Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna : महाराष्ट्रामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महायुती सरकारने सुरू केली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ आता पूर्णतः कार्यान्वित झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहे. लवकरच ही रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आऊहे, ज्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहेत. … Read more