लाडकी बहिण योजना: ऑगस्ट चे १५०० रुपये १ ली यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा Ladki Bahin Yojana August Hapta
Ladki Bahin Yojana August Hapta : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे! महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच ही रक्कम वाढवून २१०० रुपये प्रति महिना केली जाईल. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. … Read more