सोयाबीनच्या दरात मोठे बदल; आजचे लाईव्ह बाजार भाव येथे पहा Soybean Rate Today

Soybean Rate Today : शेतकरी बांधवांनो, आजच्या बाजारपेठेतील सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. आम्ही तुमच्यासाठी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे दर एकत्र आणले आहेत.

EMI नाही भरला तर स्मार्टफोन होणार लॉक? जाणून घ्या RBI चा नवा नियम!
EMI नाही भरला तर स्मार्टफोन होणार लॉक? जाणून घ्या RBI चा नवा नियम!

तुमच्या जवळच्या बाजार समितीत सोयाबीनला किती भाव मिळत आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता काळजीपूर्वक पाहा. यातून तुम्हाला तुमच्या पिकाला योग्य दर मिळवण्यासाठी मदत होईल.

BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन: 72 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 GB डेटा!
BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन: 72 दिवसांच्या वैधतेसह रोज 2 GB डेटा!

आजचे सोयाबीनचे दर (९ सप्टेंबर, २०२५)

बाजार समितीआवक (क्विंटल)कमीत कमी दर (₹)जास्तीत जास्त दर (₹)सर्वसाधारण दर (₹)
मानोरा१७५२,८९९४,५२५१,४५०
तुळजापूर६७४,३००४,३००४,३००
अमरावती१,५२७४,०५०४,३२५४,१८७
नागपूर४,१००४,३१२४,२५९
मेहकर३२०३,८००४,३८५४,२००
यवतमाळ२०७४,१४०४,३९०४,२६६
चोपडा४,२५१४,२५१४,२५१
चिखली८४३,६००४,५११४,०५५
बीड४,३५१४,३५१४,३५१
हिंगोली७०३,९००४,३००४,१००
वणी५१४,११५४,३९०४,२००
सावनेर१८४,१००४,१००४,१००
परतूर४,०५०४,३५०४,३००
देऊळगाव राजा३,५००४,२००४,०००
मुरुम६५४,३२६४,३२६४,३२६
सेनगाव५३४,०००४,३००४,१००
सिंदखेड राजा१४३,९००४,३००४,१००
नेर परसोपंत४२२,५००४,३६५३,८०६
बाभुळगाव१५०४,००१४,५४५४,३०१
काटोल२३४,२३०४,२५०४,२४०

तुम्ही तुमचा माल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी स्थानिक बाजार समितीशी संपर्क साधून माहिती घेणे आवश्यक ठरते.

रेशन कार्डवर 1000 रूपये महिना मिळण्यास सुरुवात; यादीत नाव चेक करा Ration Card Holders Money List
रेशन कार्डवर 1000 रूपये महिना मिळण्यास सुरुवात; यादीत नाव चेक करा Ration Card Holders Money List

Leave a Comment

error: कॉपी होत नाही ⚠️ शेअर करा 📲